शहरात आज पुन्हा एकदा कोरोनाची लस संपल्याचे फलक दवाखान्यांच्या दर्शनी
आमदार चंद्रकांत जाधव यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांना निवेदन
ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टॅंकरना जाता येणार सुसाट
भाजी घेण्याच्या हव्यास अनेक नागरिकांना पडणार महागात
लेखिका व दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे पुण्यात निधन
(बातमीदार- लुमाकांत नलवडे) (व्हिडीओ- बी.डी.चेचर)
#Kolhapur #NewsBulletin
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.